Monday, September 15, 2025 01:15:38 PM
पाकिस्तानवर सात विकेट्सने मिळालेला दणदणीत विजय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भारतीय सशस्त्र दलांना आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना समर्पित केला.
Jai Maharashtra News
2025-09-15 09:04:17
मुंबई इंडियंसने इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमधील ओवल इन्विंसिबल्स टीममध्ये 49% हिस्सा खरेदी केला; पुढील सीझनपासून टीमचे नाव MI London केले जाणार.
Avantika parab
2025-08-22 12:27:28
जलदगती गोलंदाजांनी जिमऐवजी शक्य तितके धावावे, असे एड्रियन ले रॉक्स यांचे मत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेही असेच मत आहे. इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर यावर जास्त भर दिला जातोय.
Amrita Joshi
2025-08-21 22:46:46
अशातच काही दिवसांपूर्वी एशिया कप संघाची घोषणा झाली. त्यानंतर आता यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता.
Shamal Sawant
2025-08-21 18:18:49
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. अशातच, ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळं उघडं पडलं आहे.
Ishwari Kuge
2025-08-21 17:56:07
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानी हॉकी संघाला रोखले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानी संघाचा हॉकी आशिया कपमध्ये खेळण्याचा आणि भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025-07-03 17:14:59
दिन
घन्टा
मिनेट